Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Follow
#ramshinde #deepakbborhade #dhangarreservation #dhangrreservationprotest #jalana विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी धनगर समाजाचे नेते दीपक बोऱ्हाडे यांच्या जालना येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतलीभेटीनंतर पत्रकारांनी राम शिंदेंना घेराव घालत धनगर आरक्षणाचा मुद्दा काढला यावर मात्र शिंदेंनी प्रश्नापासून काढता पाय घेतलानेमकं काय घडलं पाहुया