• Tue. Sep 15th, 2026

नीलम गोऱ्हेंनी काय काय केलं हे कॅप्टनलाच माहिती; खरात प्रकरणी किशोरी पेडणेकरांची बोचरी टीका

नीलम गोऱ्हेंनी काय काय केलं हे कॅप्टनलाच माहिती; खरात प्रकरणी किशोरी पेडणेकरांची बोचरी टीका

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांचं नाव समोर आलंय. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी गोऱ्हेंवर आरोप करत खळबळ उडवून दिली. मंत्रिपदासाठी गोऱ्हे खरातला भेटत असल्याचा आरोप देसाईंनी केला. मात्र राजकीय पद किंवा मंत्रिपद मिळवण्यासाठी मी कधीही भोंदूबाबाच्या दर्शनाला गेले नाही, असं सांगत गोऱ्हेंनी हे आरोप फेटाळून लावलेत. अशातच आता गोऱ्हेंच्या जुन्या सहकारी आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली. पेडणेकरांनी गोऱ्हेंविषयी बोलताना धारदार शब्दांत निशाणा साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed