Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Follow
#chandrakantkhaire #uddhavthackeray #ambadasdanve #ashokkharat #rupalichakankar प्रभू रामचंद्रांच्या चरणी नतमस्तक झालो. मी लहानपणापासून रामाचा भक्त आहे. यावेळी संकल्प हा केला की परत एक वेळेस शिवसेना मोठी झाली पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्व शिवसेना मोठे झाले पाहिजे. धनुष्यबाणाचा निकाल देखील आमच्या बाजूने लागावी अशी प्रार्थना मी केली आहे. मी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व पुन्हा एक नंबरचा करून दाखवणार आहे. बाकीचे पिल्लू पिल्लू ( अंबादास दानवे) फक्त पैसे खाण्याचे प्रकार करत आहे टीव्हीवर नाव येत आहे. प्रामाणिकपणे लोकांची सेवा करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मोठं करायचं हे बाळासाहेबांनी शिकवला आहे.