• Sat. Sep 5th, 2026

अजित पवार असतानाच राष्ट्रवादी ताब्यात घेण्याचा प्रयत्न; रोहित पवारांचे तटकरे-पटेलांवर आरोप

अजित पवार असतानाच राष्ट्रवादी ताब्यात घेण्याचा प्रयत्न; रोहित पवारांचे तटकरे-पटेलांवर आरोप

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दिवंगत नेते अजित पवारांच्या विमान अपघातापासून सुरू झालेल्या प्रश्नांची मालिका संपतच नाहीय. बारामतीतला विमान अपघात हा फक्त अपघात नसून घातपात होता का? यामध्ये षड्यंत्र होतं का अशा शंका राजकीय वर्तुळातून उपस्थित केल्या जात असतानाच आता आमदार रोहित पवार यांनी नवे गंभीर आरोप केलेत. ते म्हणजे खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर. राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेण्याचा तटकरे आणि पटेल यांचा प्लॅन होता, असा धक्कादायक आरोप रोहित पवारांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed