• Sun. Sep 6th, 2026

रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहिदांना अभिवादन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Mar 23, 2026
रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहिदांना अभिवादन – महासंवाद

नागपूर, दि. २३ : शहीद दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी या शासकीय निवासस्थानी शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed