• Sat. Sep 5th, 2026

Bhaskar Jadhav | एका बाजूला पुरोगामी असल्याचं ढोंग करायचं आणि दुसरीकडे शेण खायचं, जाधवांची टीका

Bhaskar Jadhav | एका बाजूला पुरोगामी असल्याचं ढोंग करायचं आणि दुसरीकडे शेण खायचं, जाधवांची टीका

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#bhaskarjadhav #ashokkharat #rupalichakankar #bhaskarjadhavonchakankar #rupalichakankarresign #kharatsitenquiryनाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालीये.अशोक खरात, रुपाली चाकणकरांसह सरकारवर विरोधक तुटून पडलेत. अशातच भास्कर जाधव यांनी जोरदार टीका केलीयेएका बाजूला पुरोगामी असल्याचं ढोंग करायचं आणि दुसऱ्या बाजूला भोंदूबाबांच्या नादी लागायचं हे कितपत योग्य पुढाऱ्यांना बाबा,,बाया लागतात कशासाठी असा संतप्त सवाल भास्कर जाधवांनी केलाय..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed