• Tue. Sep 15th, 2026

Jyoti Waghmare Speech | नवस न करता पावणारा देवमाणूस म्हणत ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंचं कौतुक

Jyoti Waghmare Speech | नवस न करता पावणारा देवमाणूस म्हणत ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंचं कौतुक

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींचा सन्मान सोहळा मुंबईत पार पडला.एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात ज्योती वाघमारेंनी भाषण केलं.या भाषणादरम्यान राज्यसभा खासदार होण्याची संधी दिल्यानं वाघमारेंनी शिंदेंचे आभार मानले.नवस न करता पावणारा देवमाणूस म्हणजे एकनाथ शिंदे म्हणत वाघमारेंनी कौतुक केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed