• Tue. Sep 22nd, 2026

नांदेडमध्ये घडी बंद करणारं कोणी जन्मलं नाही, चव्हाणांच्या टीकेला चिखलीकरांचं प्रत्युत्तर

नांदेडमध्ये घडी बंद करणारं कोणी जन्मलं नाही, चव्हाणांच्या टीकेला चिखलीकरांचं प्रत्युत्तर

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अजित पवार यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी आता राष्ट्रवादी पक्षाचे आमदार पुढे येतं आहेत. याच मागणीसाठी प्रताप पाटील चिखलीकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड मध्ये हळूहळू घड्याळ बंद होतंय अशी टीका केली.नांदेडमध्ये घडी बंद करणारं कोणी जन्मलं नाही असं चिखलीकर यांनी चव्हाणांना प्रत्युत्तर दिलं.तसंच कैलास खेर यांनी रस्त्याचे वाभाडे काढले यावर चिखलीकरांनी चव्हाणांवर टीका केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed