• Thu. Sep 17th, 2026

ट्रम्प, नेत्यान्याहू मोदींचे मित्र, त्यांनी युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करायला हवे | संजय राऊत

ट्रम्प, नेत्यान्याहू मोदींचे मित्र, त्यांनी युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करायला हवे | संजय राऊत

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अमेरिका इराण इस्रायलच्या युद्धात खामेनी आणि त्यांच्या कुटुंबियांचा मृत्यू झाल्याची बातमी आहेभारताच्या आर्थिक धोरणाला यामुळे धक्का बसेल असं संजय राऊत म्हणाले.इराण भारताचा मित्र होता, इस्रायल देखील आहे असं संजय राऊत म्हणाले.या युद्धात भारताने एक भूमिका घेणे आवश्यक असल्याचं राऊतांनी सांगितलं.मोदी ट्रम्प आणि नेत्यन्याहू यांचे मित्र त्यांनी युद्ध थांबवायला हवं होते असं राऊत म्हणाले.पंतप्रधान मोदी इस्रायल इराण अमेरिका युद्ध थांबवायला हवं असं राऊतांना सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed