• Wed. Sep 16th, 2026
DGCA च्या रिपोर्टनंतरही VSR कंपनीवर गुन्हा का दाखल होत नाही? रोहित पवारांचा सवाल

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अजित पवार विमान अपघात प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली.रोहित पवार यांनी त्यांच्याकडे असलेले पुरावे सीआयडीकडे सादर केले. डीजीसीएच्या रिपोर्टनंतरही ‘व्हीएसआर’ कंपनीवर गुन्हा का दाखल होत नाही? असा सवाल पवारांनी केला.डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीला कुणीतरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असं पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed