• Fri. Jul 31st, 2026

    अधिवेशनाला येताना मनामध्ये दुःख, रोहित पवारांनी जागवल्या विधानभवानातील अजित पवारांच्या आठवणी

    ByMH LIVE NEWS

    Feb 23, 2026 #mt
    अधिवेशनाला येताना मनामध्ये दुःख, रोहित पवारांनी जागवल्या विधानभवानातील अजित पवारांच्या आठवणी

    Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    महाराष्ट्राचं विधीमंडळांचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज (२३ फेब्रुवारी) सुरु झालं.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर हे पहिलंच अधिवेशन पार पडत आहे.रोहित पवारांनी विधानभवानातील अजित पवारांच्या आठवणी जागवल्या.अधिवेशनाला येताना मनामध्ये दुःख आहे असंही रोहित पवारांनी सांगितलं.काहीही झालं तरी लढायचं हे अजित दादांनी सांगितलं होतं असंही रोहित पवार म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *