• Mon. Sep 21st, 2026
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, ब्रेकींग न्यूज पाहा एका क्लिकवर


Marathi Live News: भिवंडी-निजामपूर महापौरपदासाठी गेल्या महिन्याभरापासूनच्या घडामोडींचा शुक्रवारी नाट्यमय शेवट झाला. भाजपचे बंडखोर नारायण चौधरी यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या (शप) ‘भिवंडी सेक्युलर फ्रंट’चा पाठिंबा मिळवून भाजपच्या फुटीर नगरसेवकांच्या मदतीने महापौरपदाची निवडणूक जिंकली. दरम्यान, मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प २५ फेब्रुवारीला सादर होणार आहे. नव्या स्थायी समिती अध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed