• Mon. Mar 9th, 2026

    १७ लाख लुबाडले, धमकावलं, महिलेच्या आरोपांमुळे धनंजय मुंडे अडचणीत; मनोज जरांगे मदत करणार

    १७ लाख लुबाडले, धमकावलं, महिलेच्या आरोपांमुळे धनंजय मुंडे अडचणीत; मनोज जरांगे मदत करणार

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    राष्ट्रवादीचे नेते व आमदार धनंजय मुंडे यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. धनंजय मुंडे यांनी १७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे आरोप रंजना नागपूरकर यांनी केलेत. रंजना नागपूरकर यांच्या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मदतीचे आश्वासन दिले असल्याचे नागपूरकर यांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed