• Fri. Jun 12th, 2026

    मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदेंसोबत अजित दादा नसल्याचं दुःख; शरद सोनावणेंनी खंत बोलून दाखवली

    मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदेंसोबत अजित दादा नसल्याचं दुःख; शरद सोनावणेंनी खंत बोलून दाखवली

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त किल्ले शिवनेरीवर सोहळा पार पडला. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांनी दिवंगत नेते अजित पवारांची आठवण काढली. अजित पवारांच्या जाण्याने आमच्या जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

    लॅपटॉपमुळे डिजिटल कृषी प्रशासनाला चालना – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद
    राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
    संत मुक्ताबाई पालखी सोहळा नियोजन आढावा बैठक; वारकऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; मूलभूत सुविधांचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed