• Thu. Sep 17th, 2026

Maharashtra Cabinet Decision : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल 19 मोठे निर्णय, अजित पवार यांच्या 3 इच्छा पूर्ण

Maharashtra Cabinet Decision : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल 19 मोठे निर्णय, अजित पवार यांच्या 3 इच्छा पूर्ण

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधननंतर ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक पार पडली आहे. या बैठकीत अजित पवार यांनी सुचवलेले 3 निर्णय घेण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *