• Sun. Sep 20th, 2026

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार पहिल्यांदाच राष्ट्रवादी कार्यालयात; मुंडे-भुजबळ उपस्थित

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार पहिल्यांदाच राष्ट्रवादी कार्यालयात; मुंडे-भुजबळ उपस्थित

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी (१० फेब्रु.) उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. त्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाला भेट दिली. सुनेत्रा पवार यांच्यासह त्यांचे सुपुत्र पार्थ पवार हे देखील यावेळी उपस्थित होते. सुनेत्रा पवार कार्यालयात येताच आमदार धनंजय मुंडे त्यांच्या पाया पडले. यावेळी छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed