एक मताने निवडून आलेल्या सचिन गरड यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. वाळू माफियांच्या आणि ताकदवान उमेदवारांच्या विरोधात लढलो, जनतेने मी सामान्य माणूस असतानाही निवडून दिले. त्यांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया गरड यांनी दिली
तर झालेला पराभव मान्य करतो, एक मताने की होईना पराभव असतो आणि त्या एका मताची आज किंमत कळली, अशी प्रतिक्रिया हनुमंत भोंडवे यांनी दिली
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आघाडी :
भाजप : 22
शिवसेना : 19
शिवसेना UBT: 8
NCP : 2
NCP SP : 1
काँग्रेस : 1
वंचित : 00
MIM: 00
अपक्ष : 7
छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निकाल : एकूण ९ पंचायत समिती –
१)छत्रपती संभाजीनगर एकूण (२०)
भाजप : 6
शिवसेना : 6
शिवसेना UBT: 5
NCP : 0
MIM : 1
काँग्रेस : 1
इतर : 1
२)पैठण तालुका (१८)
भाजप : 0
शिवसेना : 12
शिवसेना UBT: 3
NCP : 2
काँग्रेस : 1
इतर :
३)गंगापूर तालुका (१८)
भाजप : 6
शिवसेना : 2
शिवसेना UBT:2
NCP : 5
एमआयएम : 1
इतर : 2
Latur ZP result 2026 : राज ठाकरेंचा मराठवाड्यात करिष्मा, लातूर जिल्हा परिषदेत मनसेचा विजयाचा गुलाल
४)वैजापूर तालुका (१६)
भाजप : 3
शिवसेना : 5
शिवसेना UBT: 3
NCP : 3
NCP SP :
Other : 2
५)कन्नड तालुका (१६)
भाजप : 5
शिवसेना : 7
शिवसेना UBT:
NCP :
काँग्रेस : 2
इतर : 2
६) खुलताबाद तालुका (६)
भाजप : 3
शिवसेना :
शिवसेना UBT: 1
NCP : 2
ZP Election : मावळमध्ये राष्ट्रवादीला एकहाती सत्ता, अजित दादांचा फोटो घेऊन कार्यकर्त्यांचा जल्लोष
७)फुलंब्री तालुका (८) :
भाजप : 3
शिवसेना : 2
शिवसेना UBT: 1
NCP : 1
काँग्रेस : 1
८)सिल्लोड तालुका (१८)
भाजप : 5
शिवसेना : 5
शिवसेना UBT:
NCP :
Parbhani ZP Result 2026 : भाजपच्या माजी मंत्र्याची घराणेशाही मतदारांनी नाकारली, 5 पैकी 4 कुटुंबीय पडले, ‘हाता’वर लढलेला पुतण्या जिंकला
९)सोयगाव तालुका (६) :
भाजप : 3
शिवसेना : 2
शिवसेना UBT: 1
NCP : 0
