• Tue. Sep 8th, 2026
Maharashtra Municipal Election Result : महापालिका निवडणुकांचे लाईव्ह अपडेट्स


राज्यातील 29 महापालिकांसाठीचं मतदान काल गुरुवारी 15 जानेवारी रोजी पार पडलं. मतदानानंतर एक्झिट पोल समोर येत आहेत. एक्झिट पोलनुसार, सर्वाधिक मतदान 18 ते 25 वयोगटातील तरुणांनी केल्याचं समोर आलं आहे. मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाने मतं मिळू शकतात असा अंदाज आहे. तर भाजप एक आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज मतमोजणी झाल्यानंतर कोणाला किती मतं मिळणार? मुंबईत, महाराष्ट्रातकोण बाजी मारणार? हे चित्र स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed