• Sat. Sep 12th, 2026

राष्ट्रगीताने विधानपरिषदेचे कामकाज संस्थगित – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Dec 14, 2025
राष्ट्रगीताने विधानपरिषदेचे कामकाज संस्थगित – महासंवाद

नागपूर, दि. १४ : विधिमंडळाचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार, दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई येथे होणार असल्याची घोषणा सभापती प्रा.राम शिंदे यांनी विधानपरिषदेत केली.

००००

राजू धोत्रे/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed