• Thu. Sep 10th, 2026
व्हायरल कॅश व्हिडिओ प्रकरण अंगलट? महेंद्र दळवींकडून अंबादास दानवेंना नोटीस

Maharashtra Times

हिवाळी अधिवेशनात व्हायरल कॅश व्हिडिओ प्रकरणाने वातावरण चांगलेच तापले आहे. अंबादास दानवेंनी केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर देत महेंद्र दळवींनी चॅलेंज केले आहे. तसेच महेंद्र दळवी यांनी आता अंबादास दानवे यांना नोटीस बजावली आहे. माझा सहभाग असल्यास आमदारकीचा राजीनामा देईन, असे दळवींनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed