• Thu. Sep 17th, 2026
महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग अपडेट्स आणि लाईव्ह विकास एकाच ठिकाणी पाहा


राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट तीव्र झाली असून अनेक भागात हुडहुडी वाढली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 264 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका काल पार पडल्या. यामध्ये दोन गटांत हाणामाऱ्या, बोगस मतदार आणि इव्हीएम मशीनच्या बिगाडामुळे काही अडचणी आल्या, पण निवडणुका सुरळीत पार पडल्या. दरम्यान, हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने आज होणारी मतमोजणी 21 डिसेंबरला होणार असे आदेश दिले असून, निकाल काय असेल यावरती सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed