• Tue. Sep 15th, 2026
आत्याबाई सुप्रिया सुळेंची फुगडी; उद्धव-राजसह अनंत–राधिकाची हजेरी… युगेंद्र पवारांच्या लग्नाचा शाही थाट!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मोठे बंधू श्रीनिवास पवारांचे पुत्र युगेंद्र पवार आज विवाह बंधनात अडकले. आज युगेंद्र पवारांच्या लग्नात शाही थाट पाहायला मिळाला. कार्यक्रमाला उद्धव ठाकरे, राज ठाकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह…अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचीही उपस्थिती होती. पाहुण्यांच्या गर्दीत आत्याबाई सुप्रिया सुळे यांनी रंगलेल्या वातावरणात फुगडीही खेळली.मोठ्या नेत्यांची उपस्थिती आणि सुळेंचा उत्साही अंदाज यामुळे लग्न समारंभाला खास रंग चढला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed