• Wed. Sep 2nd, 2026

Pune Politics : पुण्यात अजितदादा-फडणवीसांना शह देण्यासाठी शिंदेंची खेळी; मदतीला नवा भिडू शोधला, युतीची घोषणा

Pune Politics : पुण्यात अजितदादा-फडणवीसांना शह देण्यासाठी शिंदेंची खेळी; मदतीला नवा भिडू शोधला, युतीची घोषणा

Eknath Shinde News : आगामी निवडणुका लक्षात घेऊन शिंदेनी नवा भिडू सोबतीला घेत युतीची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या युतीला आगळीवेगळी म्हटले. हिंदुत्व आणि मराठी बाणा जपणाऱ्या संघटनांसोबत काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात हिंदुत्ववादी सरकार आणल्याचेही त्यांनी नमूद केले.कोणासोबत केली जाणून घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed