• Sat. Sep 5th, 2026
Maharashtra Live News 2nd November 2025: दिवसभारातील ताज्या घडामोडी, महत्त्वाच्या बातम्या पाहा एका क्लिकवर

Pune Gang war: पुण्यात वनराजच्या बदल्यासाठी आणखी एक विकेट पडणार?

आयुष कोमकरच्या हत्येनंतर, आंदेकर टोळीचे प्रमुख आणि त्यांचे अनेक साथीदार तुरुंगात असतानाही, वनराज आंदेकरच्या खुनातील आरोपीच्या भावाची झालेली हत्या चर्चेचा विषय बनली आहे. तुरुंगात जाण्यापूर्वीच आंदेकर टोळीने सुपारी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे टोळीयुद्धातून आणखी खून होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed