Chhatrapati Sambhajinagar: कॉल सेंटर फसवणूकीप्रकरणात एफबीआयची एन्ट्री
छत्रपती संभाजी नगरातील कॉल सेंटर मधून अमेरिकन लोकांची फसवणूक प्रकरणी एफबीआय ची एन्ट्री झाली आहे. बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकन लोकांकडून हजारो डॉलर्स उकळल्याचे समोर आले असून, टॅक्स चोरीचा गंडा घालत डार्क नेटच्या माध्यमातून अमेरिकन लोकांची लूट केली जात होती. याप्रकरणी चौकशीसाठी महाराष्ट्र पोलिसांना अमेरिकेकडून ई-मेल, एफबीआयने या प्रकरणात घेतली माहिती संभाजी नगरातील चिखलठाणा परिसरात सुरू होता, अवैधपणे अमेरिकेतील लोकांना लुटण्यासाठी कॉल सेंटरचा धंदा
