• Mon. Mar 9th, 2026

    डॉ.अजय चंदनवाले यांच्याकडे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु पदाचा अतिरिक्त पदभार – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Oct 24, 2025
    डॉ.अजय चंदनवाले यांच्याकडे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु पदाचा अतिरिक्त पदभार – महासंवाद




    मुंबई, दि. २४ : महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलपती आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्याकडे सोपविला आहे. विद्यापीठाच्या कुलगुरु ले. जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर यांचा कार्यकाळ समाप्त झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.

    ००००







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed