शरद पवार गटाच्या नेत्याचा शिंदे सेनेत प्रवेश
योगेश कदम यांच्या उपस्थितीत शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या माजी पंचायत समिती सभापती योगिता बांद्रे यांचा प्रवेश, तसंच एककाळचे सदाप्पा कदम यांचे समर्थक मानले जाणारे प्रकाश सपकाळ यांचा आज शिवसेनेत प्रवेश