• Tue. Mar 10th, 2026

    विजयादशमीनिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या शुभेच्छा – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Oct 1, 2025
    विजयादशमीनिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या शुभेच्छा – महासंवाद




    मुंबई, दि. ०१ : महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी विजयादशमीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

    दसरा अथवा विजयादशमीचा सण सत्याचा असत्यावर व सत्प्रवृत्तीचा दुष्प्रवृत्तीवरील विजयाचे प्रतीक आहे.  हा सण सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान व संपन्नता  घेऊन येवो, या प्रार्थनेसह सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा  देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

    ०००







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *