• Thu. Mar 12th, 2026

    Maharashtra Live News 22nd September 2025 : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज वाचा एकाच ठिकाणी

    ByMH LIVE NEWS

    Sep 22, 2025 #Breaking News, #Breaking News Today, #Current Breaking News, #current news, #Entertainment Latest News, #Latest Marathi Batmya, #latest news, #Latest News in Marathi, #latest news today, #live news, #live news marathi, #maharashtra latest news today, #Maharashtra Mumbai Breaking News Today, #Mumbai Pune Latest News, #National International Latest News, #today news, #todays breaking news, #आजच्या ठळक घडामोडी, #उद्धव ठाकरे, #एकनाथ शिंदे, #क्रीडा, #ताज्या मराठी बातम्या, #देवेंद्र फडणवीस, #मनोरंजन ताज्या बातम्या, #मराठी ताज्या बातम्या, #मराठी न्यूज लाइव्ह, #मराठी बातम्या, #मराठी ब्रेकिंग न्यूज, #मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट, #महाराष्ट्र बातम्या, #महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज, #महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज, #महाराष्ट्रातील आजच्या बातम्या, #महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, #महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या, #मुंबई पुणे ताज्या बातम्या, #राज ठाकरे, #राजकीय, #राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या, #लाइव्ह न्यूज, #लेटेस्ट मराठी न्यूज, #शरद पवार, #सामाजिक
    Maharashtra Live News 22nd September 2025 : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज वाचा एकाच ठिकाणी

    Renuka Devi Mahur Navratri 2025 : माहूरगडावर नवरात्री महोत्सवाला आजपासून सुरुवात, भक्तिभावाने उजळला श्री रेणुका मातेचं मंदिर

    साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरात आजपासून शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली आहे. सोमवार २२ सप्टेंबर रोजी सकाळी वैदिक महापूजा घटस्थापना, देवीचे अभिषेक, दुर्गा सप्तशती पारायण, होम-हवन, देवहोम आदी विधींनी सुरुवात करण्यात आली. नऊ दिवस रोज सकाळी महाअभिषेक, वेदपठण, दुर्गा सप्तशती पारायण व संध्याकाळी महाआरतीसह भाविकांसाठी भजन, कीर्तन, प्रवचन, जागरण या धार्मिक कार्यक्रम असणार आहेत. पहिल्या दिवशी दर्शनासाठी भाविकानी मोठी गर्दी केली असून सकाळ पासून रांगा लागल्या आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *