• Wed. Sep 23rd, 2026
Maharashtra Live News Today : अवैध ठरलेली १५ मतं इंडिया आघाडीला मिळणारी होती, पण…- संजय राऊत काय म्हणाले?

आम्ही नाराज किंवा निराश नाही, आम्ही लढलो- संजय राऊत

१०-१२ क्रॉस व्होटिंग झालं असेल. ज्याच्या हातात सत्ता, पैसा, ताकद आहे, त्यांना फक्त १० मतंच इकडे तिकडे करता आली, ती कोणती असावीत, याचा अंदाज होताच. आम्ही नाराज किंवा निराश नाही, आम्ही लढलो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed