• Sun. Aug 16th, 2026
लोकार्पणाच्या तोंडावरही विमानतळाच्या नावावर संभ्रम, याचिका दाखल; प्रकरण उच्च न्यायालयात!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरून वाद पुन्हा पेटला आहे.प्रकाशझोत संस्थेचे अध्यक्ष वकील विकास पाटील यांनी यासंदर्भात…मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारने केंद्राला कोणता ठराव पाठवला, त्याची सद्यस्थिती काय…आणि लोकार्पणाच्या तोंडावर नाव जाहीर होण्यात उशीर का होत आहे…याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. माहिती न मिळाल्याने न्यायालयाची…मदत घ्यावी लागली, अशी प्रतिक्रिया त्यांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना दिली.

Central Railway : ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकण अन् उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना फटका; महत्त्वाच्या तीन गाड्या बंद, अडचणींचं कारण पुढे
रश्मी शुक्लांना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा, मिलिंद नार्वेकरांचं ट्वीट चर्चेत, ठाकरेंच्या विश्वासू नेत्याने पुन्हा बुचकळ्यात टाकलं
Devendra Fadnavis : ‘महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन’, स्वातंत्र्यदिनामित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रतिपादन, नेमकं काय म्हणाले?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed