Dadar News : मुंबईत जैन मंदिराचा दरवाजा आज बंद, कबुतरखाना परिसरातील दुकाने दुपारी १ वाजेपर्यंत बंद
कबुतरखाना बंद करण्यावरुन जैन समाज आक्रमक झाला होता. आता याच पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे. मराठी एककरण समितीने आंदोलनाची हा दिल्याने जैन मंदिराचा मुख्य दरवाजा बंद ठेवण्यात आला आहे. संपूर्ण परिसर नो पार्किंग झोन करण्यात आला आहे. जैन मुनींच्या धमकीला उत्तर देण्यासाठी आंदोलन, कबुतरखाना परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
