Maharashtra Rain Update : राज्यात पुढील 5 दिवसांत पावसाचा अंदाज
राज्यात पुढील 5 दिवसांत अनेक जिल्ह्यांत मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज असून मुंबई आणि ठाण्यात पुढील 24 तासांत मेघ गर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे.