Maharashtra Rain Update : कोकण, विदर्भ, मराठवाड्यात सर्वदूर पावासाची हजेरी
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील ४ दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
