• Thu. Sep 10th, 2026

व्हिडीओबद्दल मला आश्चर्य नाही, काही गैर नाही; टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरु : संजय शिरसाट

व्हिडीओबद्दल मला आश्चर्य नाही, काही गैर नाही; टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरु : संजय शिरसाट

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पैशांसाठी काही अडले असे समजण्याचे काहीच कारण नाही. पैसे देणारे आम्हीच आहोत. ‘आजकल हमारा नाम बहुत चल रहा है’. त्यामुळे पैशांची चिंता नाही. एखादी बॅग तुमच्याकडे (अधिष्ठाता ) पाठवून देऊ, अशी मिश्कील….टिप्पणी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी एका कार्यक्रमात बोलताना केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed