• Sun. Sep 6th, 2026
Maharashtra Live News Today : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

Nashik Rain: नाशिकमधील सात धरणे ‘ओव्हरफ्लो

जिल्ह्यावर पावसाची कृपावृष्टी झाली पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत तीन धरण समूहांमधील आळंदी, भावली, वालदेवी, भाम, भोजापूर, हरणबारी आणि केळझर ही सात धरणे भरून वाहू लागली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed