Thackeray Reunion: ‘व्होटबँके’चे गणित चुकणार? ठाकरे बंधूंच्या एकीने इतर पक्षांच्या मतांवर परिणामाची चर्चा
भाजप, शिवसेना यांच्यासह काँग्रेस, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आदी राजकीय पक्षांमध्ये ठाकरे बंधूंच्या या ब्रँडचा उदय झाला, तर आपल्या राजकीय अस्तित्वावर परिणाम होऊन मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक यांसारख्या शहरी भागातील आपल्या व्होटबँकेवर परिणाम होईल का, अशी चर्चा रंगल्याचे समजते. (वाचा सविस्तर)
