• Wed. Sep 23rd, 2026

दहावीत पहिली आली, पण गावगुंडांच्या छळाला कंटाळून तिने स्वत:ला संपवलं

दहावीत पहिली आली, पण गावगुंडांच्या छळाला कंटाळून तिने स्वत:ला संपवलं


Pune Crime News : बारामती तालुक्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलीने गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून स्वत:ला संपवलं. ती मुलगी शाळेत पहिली आली आहे. विशाल गावडे आणि त्याच्या साथीदारांनी तिला सतत त्रास दिला. तिला धमक्या देण्यात येत होत्या. यामुळे पीडितेने स्वत:ला संपवलं होतं. पीडितेच्या आईने दहावीच्या निकालानंतर हंबरडा फोडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed