Authored byसूरज सकुंडे | Contributed byजितेंद्र खापरे | Maharashtra Times 13 May 2025, 1:52 pm भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑपरेशन सिंदूर राबवल्याबद्दल पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं.पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना घरात घुसून मारण्याची क्षमता भारतात आहे, असं बावनकुळे म्हणाले. Post navigation साईंचं दर्शन अधुरं; सात जणांच्या कुटुंबाला भीषण अपघात, पती-पत्नीचा एकत्र अंतपतीचं देशसेवेचं स्वप्न राहिलं अधुरं, पण पत्नीने घेतला वसा! जळगावातील गृहिणीची थेट CRPF मध्ये भरती!
Mumbai Accident : मुंबईत बिझनेसमॅनच्या पोरानं लक्झरी कार दामटवली, 20 वर्षीय निष्पाप लेकराला धडक; स्विगी डिलिव्हरी बॉयचा मध्यरात्री रस्त्यावर करुण अंत Sep 6, 2026 MH LIVE NEWS
अविनाश जाधव यांच्या दहीहंडीला जितेंद्र आव्हाड यांची हजेरी; गोविंदांसाठी खास गाणं गायलं Sep 6, 2026 MH LIVE NEWS
El Nino Alert: ‘एल निनो’चा धोका अधिक मजबूत होण्याची शक्यता; 2027पर्यंत तीव्र हवामान घटना, WMOकडून अलर्ट जारी Sep 6, 2026 MH LIVE NEWS
Water Level In Dams: नागपूरला जलसंकटाचा धोका; यंदा सरासरीच्या 61.8 टक्केच पाऊस, प्रमुख धरणांची काय स्थिती? Sep 6, 2026 MH LIVE NEWS