Maharashtra Times 11 May 2025, 5:28 pm गगनबावडा – मुंबई एसटी चालकाला मद्यधुंद अवस्थेत पकडलं.मद्यप्राशन केलेल्या एसटी चालकाला राजन साळवी यांनी शिवसेना स्टाईल दणका दिला.राजन साळवी यांनी एसटीच्या चालकाला खाली उतरवून जाब विचारला.तसंच वाहकाला देखील राजन साळवी यांनी धारेवर धरलं. Post navigation नागपुरात पुन्हा भटक्या कुत्र्यांचा कहर, ६ वर्षाच्या मुलावर जीवघेणा हल्ला; नागरिकांमध्ये संतापभारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे
Dhangar Protest | निवेदन न स्विकारल्याने आक्रमक पवित्रा, धनगर बांधवांनी पोलिसांवर चढवला आवाज Sep 8, 2026 MH LIVE NEWS
Kolhapur MPSC Protest | पेपरफुटी विरोधात कोल्हापुरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले Sep 8, 2026 MH LIVE NEWS
Manoj Jarange Protest | आजपर्यंत पुरुष गेले, आता महिला वर्षा बंगल्यावर धडकणार, आंदोलक आक्रमक Sep 8, 2026 MH LIVE NEWS
Manoj Jarange: अजितदादांसारखा एवढा मोठा माणूस असा मरत असतो का? जरांगे पाटलांची विमान अपघाताच्या तपासावर शंका Sep 7, 2026 MH LIVE NEWS