• Mon. Sep 21st, 2026
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

‘हा भारत पूर्वीचा भारत नाही, हा घुसके मारेंगेवाला…’ कोल्हापुरातून एकनाथ शिंदे कडाडले

‘पाकिस्तानचा आता कायमचा बंदोबस्त होणारच आहे, त्याची प्रक्रिया सुरू झाली असून पहलगाम या ठिकाणी निरपराध लोकांना गोळ्या घालण्याचं पाप पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी केलंय. तेव्हापासून या देशातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. हा भारत पूर्वीचा भारत नाही, हा घुसके मारेंगेवाला भारत आहे,’ असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाकिस्तानवरील कारवाई संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed