अर्थसंकल्पातील मंजूर निधी ओबीसी मंत्रालयाला तातडीने द्या – महासंवाद
मुंबई, दि. १ : ओबीसींसाठी अर्थसंकल्पातील मंजूर निधी वित्त विभागाने ओबीसी विभागाला तातडीने द्यावा, असे निर्देश ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिले. राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांना…
रेशीम शेतीची संपूर्ण मूल्यसाखळी गावपातळीवर उभारणार – मंत्री संजय सावकारे – महासंवाद
मुंबई, दि. १ : महाराष्ट्रात रेशीम शेती व रेशीम उद्योगाच्या विकासाला मोठा वाव असून, शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीसोबत शाश्वत आणि चांगले उत्पन्न मिळवून देणारा पर्याय म्हणून रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यात येत…
कागल येथील ‘शाहू सृष्टी’ जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा – मंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद
मुंबई, दि. १ : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव त्यांचे कार्य, विचार आणि सामाजिक सुधारणांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कागल येथे जागतिक दर्जाची ‘शाहू सृष्टी’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात…
‘रोजगार महाकुंभ’ उपक्रमाच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी – मंत्री चंद्रकांत(दादा) पाटील – महासंवाद
मुंबई, दि. १ : राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभरात ‘रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना…
शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून कापूस क्रांती अभियानाची समन्वयाने अंमलबजावणी करावी – राज्यमंत्री आशिष जयस्वाल – महासंवाद
मुंबई, दि. १:- कापूस हे राज्यातील महत्त्वाचे नगदी पीक असून, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित वाण, योग्य पीक व्यवस्थापन तसेच शास्त्रीय पद्धतींचा प्रभावी वापर आवश्यक आहे. या…
प्रधान सचिव विनीता वेद सिंगल यांची अपर मुख्य सचिवपदी पदोन्नती – महासंवाद
मुंबई , दि. १:- आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव विनीता वेद सिंगल यांची अपर मुख्य सचिवपदी (एसीएस) पदोन्नती झाली आहे. माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव व…
विशेष सखोल पुनरिक्षण-2026 अंतर्गत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध – महासंवाद
प्रारुप यादीत नाव नसलेल्या मतदारांची एसडीडी यादीही प्रसिद्ध मुंबई, दि. १ : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण-2026 अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघांच्या प्रारुप मतदार याद्या 31 ऑगस्ट 2026…
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव आणि सांगलीतील आधुनिक मासळी बाजाराचे काम गतीने पूर्ण करा – मंत्री नितेश राणे – महासंवाद
मुंबई, दि. १ : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे आधुनिक मासळी बाजार, शीतगृह, मासळी विक्री केंद्र तसेच आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शासनस्तरावर सकारात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. मालेगाव आणि सांगली येथील…
अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत मुंबई विमानतळाजवळ ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’ उभारणार – मंत्री जयकुमार रावल – महासंवाद
मुंबई, दि. १ : विविध राज्यांतून मुंबईत येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या निवासासोबतच ट्रान्झिट प्रवासादरम्यान विश्रांतीची सोय, गोपनीयता आणि सुरक्षितता लक्षात घेऊन मुंबई विमानतळाजवळ विलेपार्ले येथे प्रस्तावित ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’ अत्याधुनिक सोयी-सुविधांनी…
शाळांचा दर्जा, स्वच्छतागृह व अन्य सुविधांच्या सद्यस्थितीचा अहवाल आठवडाभरात सादर करा -पालकमंत्री पंकजा मुंडे – महासंवाद
मुंबई, दि. १ : जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सोय, कंपाऊंड वॉल आदींची सद्यःस्थितीबाबत पाहणी करून येत्या पाच तारखेपर्यंत अहवाल देण्याचे निर्देश पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरणीय…