Western Railway: स्टेशन मास्तरांवर श्वानांचीही जबाबदारी! सर्वोच्च न्यायालय, रेल्वे मंडळाच्या आदेशानुसार नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती
महेश चेमटे,मुंबई : रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची ये-जा, गाड्यांची धावपळ आणि फलाटांवरील लगबग ही नेहमीचीच. मात्र, याच गर्दीत गेल्या काही काळापासून भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने प्रवाशांच्या त्रासात भर पडली आहे. कुत्र्यांचा…
Local Body Election: राज्यात पुन्हा निवडणुकीचं बिगुल वाजणार! प्रलंबित जिल्हा परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायतींसाठी होणार मतदान
अनुराग कांबळे, मुंबई : महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा खाली बसून काही महिने होत नाहीत, तोच पुन्हा एकदा राज्यात निवडणुका होणार आहेत. राज्यातील १२ हजारांच्या आसपास ग्रामपंचायती, ओबीसी आरक्षणाच्या पेचामुळे…
यंत्रणा थंड, ‘जंक फूड’ उदंड! नाशकात शालेय परिसरात राजरोस विक्री; FDAचा आदेश कागदावरच
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने शाळांच्या पन्नास मीटर परिघात जंक फूड विकण्यावर बंदी घालत कडक कारवाईच्या सूचनाही दिल्या आहेत. मात्र, नाशिक शहरात या…
Pune News: दिल्ली आंदोलनातील दगडांवरचे ठसे आधारकार्डशी लिंक केले जाणार; धंगेकरांनी हटके स्टाइलमध्ये घेतली चंद्रकांतदादांची फिरकी
Shivsena Ravindra Dhangekar: पुण्यात पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजप असा संघर्ष उफाळून येत असल्याचं दिसत आहे. धंगेकरांनी हटके स्टाइलमध्ये घेतली चंद्रकांतदादांची फिरकी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अभिजीत दराडे, पुणे : नीट…
सुनेत्रा पवारांचा बीड दौरा, धनंजय मुंडे-बजरंग सोनवणेंची भेट, काय काय घडलं?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 Jul 2026, 11:49 am रात्री अकरा वाजून गेले तरी बैठका सुरूच होत्या. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री म्हणून नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्याची सुनेत्रा पवार यांची धडपड रात्री उशिरापर्यंत…
Cabinet Meetings: मंत्रिबैठकीचा ‘महाराजा’ थाट! एअर इंडिया इमारतीत लवकरच मंत्र्यांची दालने हलवणार, 22व्या मजल्यावर होणार मसलती
Cabinet Meetings: मंत्रिमंडळ समिती कक्षाचे काम पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री, मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या बैठका या ठिकाणी होणार आहेत. कॅबिनेट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : बाविसाव्या मजल्यावरून दिसणारा अथांग समुद्र, त्यासोबत…
नाशिकमधील खड्डे अन् कुंभमेळ्यावरून छगन भुजबळांना संताप अनावर; गिरीश महाजनांना सुनावलं
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 Jul 2026, 2:51 pm नाशिक शहरातील रस्त्यांची चाळण आणि खड्ड्यांवरून मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केलाय. खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा बळी गेला असून, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे…
Uday Samant: शंभराव्या मराठी साहित्य संमेलनासाठी निधीचा पाऊस; 18 कोटी देण्याची मंत्री सामंत यांची घोषणा
Uday Samant: मराठी भाषा विभागातर्फे साहित्य परिषदेला एक कोटीच्या निधीचा धनादेश सामंत यांच्या हस्ते अध्यक्ष योगेश सोमण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. उदय सामंत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘शंभराव्या…