• Sat. Aug 15th, 2026

Month: July 2026

  • Home
  • अलिबाग तालुक्यातील मुळे येथे पाणंद रस्त्याची मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली पाहणी – महासंवाद

अलिबाग तालुक्यातील मुळे येथे पाणंद रस्त्याची मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली पाहणी – महासंवाद

रायगड-अलिबाग,दि. ३१ (जिमाका): महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मुळे या गावातील मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या कामांची पाहणी केली. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष…

बीड-परळी रेल्वेमार्ग विकासाचा घेतला आढावा मराठवाडा मुक्ती दिनी बीड-पुणे रेल्वे सुरू करण्याची तयारी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद

बीड, दि. ३१ (जिमाका):- गेल्या मराठवाडा मुक्ती दिनी 17 सप्टेंबर 2025 रोजी प्रथमच बीड-अहिल्यानगर रेल्वे धावली. स्व. अजित दादांनी यासाठी गती देण्याचं काम केलं. याचाच पुढचा भाग म्हणून त्यांची स्वप्नपूर्ती…

सायबर फसवणूक आणि अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना करा – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर – महासंवाद

चंद्रपूर, दि. ३१ : आजच्या युगात तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. त्याचा चांगला आणि वाईट अशा दोन्हीप्रकारे उपयोग करता येतो. तंत्रज्ञानाचा उपयोग करून अनेक सायबर गुन्हे वाढत असून सामान्य नागरिकांचे हक्काचे…

पालकमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे उद्घाटन – महासंवाद

बीड, दि. ३१ : जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित…

भिवंडी येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीची आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी. – महासंवाद

मुंबई, दि. ३१ :- भिवंडी येथे घडलेल्या दुर्दैवी इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी बचाव…

मराठवाडा मुक्ती दिनी बीड-पुणे रेल्वे सुरू करण्याची तयारी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद

बीड, दि. ३१ : गेल्या मराठवाडा मुक्ती दिनी १७ सप्टेंबर २०२५ रोजी प्रथमच बीड-अहिल्यानगर रेल्वे धावली. दिवंगत अजित दादांनी यासाठी गती देण्याचं काम केलं. याचाच पुढचा भाग म्हणून त्यांची स्वप्नपूर्ती…

विविध फसव्या वित्तीय संस्था विरुद्ध कायदेशीर कारवाईला गती द्यावी – उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार – महासंवाद

बीड, दि. ३१: बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेट को. ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी, जिजाऊ माँ साहेब को. ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मातोश्री को. ऑपरेटीव्ह यासारख्या इतरही वित्तीय संस्थांनी जनतेची व ठेवीदारांची आर्थिक…

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करणार – मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद

मुंबई, दि. ३१ : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका व परिसरातील आरोग्यसुविधा सक्षम करण्यात येणार आहेत. दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन, शिरोळ ग्रामीण रुग्णालयासाठी नवीन प्रशस्त इमारत, कुरुंदवाड येथे महिला रुग्णालय; तसेच…

भारतीय संस्कृती आणि भाषांचे वेगळेपण जगासमोर ठळकपणे मांडण्याची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

मुंबई, दि. ३१ : भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन आणि सर्वसमावेशक संस्कृती आहे. पाश्चात्त्य विचारसरणीपेक्षा भारतीय भाषांचे वेगळेपण जगासमोर ठळकपणे मांडण्याची आज गरज आहे. भारतीय संस्कृतीने नेहमीच सभ्य, सुसंस्कृत…

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक वंचितांच्या संघर्षाचे प्रेरणास्थान ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

पुनर्वसनाला प्राधान्य देत २०२९ पर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई, दि ३१ : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य, विचार आणि सामाजिक कार्य हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून संपूर्ण…

You missed