माथाडी कामगारांच्या समस्यांवर समन्वयाने तोडगा काढावा – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर – महासंवाद
Milind Kadam M4B मुंबई, दि. ३०: माथाडी कामगारांच्या समस्यांबाबत शासन संवेदनशील असून संबंधित सर्व संघटनांशी चर्चा करून योग्य तोडगा काढण्याचे निर्देश कामगार मंत्री फुंडकर यांनी दिले.मे. महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड, चाकण…
विधानसभा लक्षवेधी – महासंवाद
‘एआय’च्या वापराबाबत एसओपी तयार करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करणार – गृह राज्यमंत्री योगेश कदम मुंबई, दि. ३० : कृत्रिम बुद्धिमत्ता (‘एआय’) आधारित अत्याधुनिक साधने आणि तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता,…
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा – महासंवाद
मुंबई, दि. ३० : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत राज्यभर कार्यरत असलेल्या १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या…
विधानसभा कामकाज – महासंवाद
मुंबईतील वीज पुरवठ्याबाबत तातडीने बैठक आयोजित करण्याचे विधानसभा अध्यक्षांचे निर्देश मुंबई, दि.३० – मुंबईतील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, नगरविकास विभागाचे…
मुलांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी पालकांच्या आत्मविश्वासाची जोडही आवश्यक – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके – महासंवाद
नागपूर,दि. ३० : आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून पुढे पडता यावे, त्यांचे उज्ज्वल भवितव्य घडावे यासाठी महाराष्ट्र शासनाने आदिवासी आश्रमशाळा यांच्या कार्यपध्दतीत अमुलाग्र बदल केला आहे. शिक्षकांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून…
दर्जेदार शिक्षणासाठी प्राथमिक शाळांच्या सुधारणांवर भर – शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर – महासंवाद
विद्यार्थ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी पालकांनी स्वदेशी आहारास प्राधान्य द्यावे – कांचन गडकरी नागपूर,दि. ३०: राज्यातील प्राथमिक शैक्षणिक सुविधा भक्कम होण्यासाठी शासनातर्फे विविध प्रयत्न केले जात आहेत. काही वर्षांपासून बी.एड व डी.…
केतन अग्रवाल प्रकरणात ट्विस्ट; सियाच्या वकिलांनी भावालाच धाडली 10 कोटींची नोटिस; वाद नेमका काय?
Siya Goyal: बांधकाम व्यायसायिक केतन अग्रवाल प्रकरणात पोलिसांनी त्याच्या होणाऱ्या पत्नीला अटक केली आहे. आता या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. आरोपी सियाच्या वकिलांनी सियाच्या भावालाच १० कोटींची नोटिस बजावली…
राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या आधुनिकीकरणासाठी 5 हजार 400 कोटीचा निधी देणार – कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा – महासंवाद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विद्यार्थ्यांसाठीचा शुभेच्छा संदेश चित्रफितीद्वारे दाखवण्यात आला करमाळा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे “मदनदास देवी औद्योगिक प्रशिक्षण संस्था” असे नामांतर झाले मदनदास देवी यांनी विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यामध्ये…
Accident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकवर वॅगनआर कार आदळली, एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू
Amravati Samruddhi Expressway Accident : अमरावतीतील धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. ट्रकच्या मागे वॅगनआर कार आदळल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली…
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा – २०२७; आरोग्य यंत्रणांचा सक्रीय सहभाग महत्वाचा – विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम – महासंवाद
नाशिक, दि. ३० जून २०२६ (जिमाका वृत्तसेवा): सिंहस्थ कुंभमेळा-२०२७ दरम्यान लाखो भाविकांना दर्जेदार, तत्पर व अखंड आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन, वैद्यकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये, वैद्यकीय संघटना आणि सेवाभावी…