• Wed. Jul 8th, 2026

    Month: April 2026

    • Home
    • नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लावा- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद

    नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लावा- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद

    बुलढाणा, दि. २० (जिमाका): चिखली तहसील कार्यालय येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रशासनाने प्राप्त झालेल्या निवेदनांवर तातडीने कार्यवाही करुन सामान्य नागरिकांचे प्रश्न…

    शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ प्रभावीपणे राबवा- पालकमंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद

    कोल्हापूर, दि. २० : जिल्ह्यातील शेतीमालाची वेळेवर वाहतूक आणि यांत्रिकीकरणाला चालना मिळावी, यासाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ प्रभावीपणे राबवावी. केवळ मार्गदर्शक तत्त्वे देऊन चालणार नाही, तर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि…

    कोल्हापूर भूमी अभिलेख झाले ‘हायटेक’ – महासंवाद

    कोल्हापूर, दि. २०: जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाचे कामकाज अधिक अचूक, वेगवान आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने जिल्हा वार्षिक योजनेतून ३ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या…

    कोल्हापूर येथील नियोजित फिश मार्केटला आवश्यक मदत व निधी देऊ – मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे  – महासंवाद

    मुंबई, दि.२० :- कोल्हापूर शहरातील राजोपाध्येनगर येथे होणाऱ्या नियोजित फिश मार्केटला आवश्यक मदत व निधी उपलब्ध करून दिला जाईल. फिश मार्केट इमारत उभारण्यासाठी आवश्यक प्रकिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय…

    मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष रुग्ण, रुग्णालये आणि शासन यांना एकत्र आणणारे व्यासपीठ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई दि. २० : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकरिता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचे आज लोकार्पण करण्यात आले. यामध्ये राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या आरोग्यविषयक विविध योजनांचे एकत्रिकरण करण्यात येणार असून त्यासाठी…

    अहिल्यानगर जिल्ह्यात ३८४४ रुग्णांना सुमारे ३१.१९ कोटींची मदत – महासंवाद

    अहिल्यानगर, दि.२० : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार‘ ठरत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात आर्थिक वर्षात ३८४४ रुग्णांना सुमारे ३१ कोटी…

    वसई येथे मत्स्य प्रशिक्षण केंद्रासाठी जागा निश्चिती करावी – मत्स्यव्यवसाय  व बंदरे मंत्री नितेश राणे – महासंवाद

    मुंबई, दि. २०:- वसई ( जि. पालघर) येथे मत्स्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी जागा निश्चित करावी. या केंद्रासाठी आवश्यक जागा मागणीचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवावा, असे निर्देश सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे…

    संपात सहभागी होणाऱ्या शासकीय–निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा – महासंवाद

    मुंबई, दि. २० : विविध प्रलंबित मागण्यांसाठी २१ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची…

    ‘विकसित महाराष्ट्र’ साठी ठोस कृती आराखडा; प्रादेशिक तफावत कमी करण्यावर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई, दि. २० : प्रादेशिक तफावत कमी करून सर्व जिल्ह्यांचा समतोल विकास साधण्यावर भर देऊन सर्व विभागांनी कालमर्यादेत ठोस कृती आराखडा निश्चित करावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.…

    राज्यात २० ते २४ एप्रिलदरम्यान वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा – महासंवाद

    मुंबई, दि. २० : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २० ते २४ एप्रिल या कालावधीत वादळी वारे, विजांचा…

    You missed