IAS Transfer : नागपूर मनपा आयुक्तपदी डॉ. विपीन इटनकर; अभिजीत चौधरी यांची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात बदली
राज्यात IAS अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. नागपूर महापालिकेचे विद्यमान आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) महानगर आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
पर्यावरणीय दृष्टिकोनातून श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसराचा विकास करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. ५ : कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर येथे राज्यातूनच नव्हे, तर देशातून मोठ्या संख्येने भाविक घेत असतात. या परिसराचे पर्यावरणीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्व आहे. या मंदिर परिसराचा…
विधानसभा लक्षवेधी – महासंवाद
ऐनवाडी येथे नववी-दहावीचे वर्ग चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू करणार – मंत्री शंभूराज देसाई मुंबई, दि.५ : ऐनवाडी येथील शाळेत चालू शैक्षणिक वर्षापासून नववी व दहावीचे वर्ग विशेष बाब म्हणून सुरू…
विधानसभा कामकाज – महासंवाद
कामगारांच्या सुरक्षेसाठी नवीन ‘लेबर कोड‘ अंतर्गत कंपन्या बंद करण्याचे अधिकार- मंत्री ॲड. आकाश फुंडकर राऊळगाव स्फोट प्रकरण मुंबई, दि.५: नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटक…
ऊसतोड कामगारांसाठी सर्वसमावेशक कायदा आवश्यक – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे – महासंवाद
Oplus_131072 मुंबई, दि. ५: राज्यातील ऊसतोड कामगारांच्या आरोग्य, आर्थिक आणि सामाजिक स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांच्या कल्याणार्थ सर्वसमावेशक कायदा तयार करणे आवश्यक असल्याचे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी…
शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी ६ मार्चपर्यंत मुदतवाढ – महासंवाद
मुंबई, दि. ५: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.7 वी) 26 एप्रिल, 2026 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित…
अमरावतीमध्ये हनुमान गढी धार्मिक पर्यटन केंद्राची उत्कृष्ट निर्मिती करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. ५: अमरावती शहरालगत हनुमान गढी परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात येत आहे. या प्रस्तावित हनुमान गढी परिसर पर्यटन विकासासाठी १२१ कोटींच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित…
Pune News: महिला दिनानिमित्त PMPML कडून पुणेकरांना खास भेट; केवळ 500 रुपयांत घडणार ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचे दर्शन
महिला दिनाचे औचित्य साधून पीएमपीएमएलने पुणेकरांसाठी खास पर्यटन बस सेवा जाहीर केली आहे. ८ मार्च रोजी केवळ ५०० रुपयांत पुण्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर घडणार आहे. महिला दिनानिमित्त पीएमपीएमएलची…
विधानपरिषद लक्षवेधी – महासंवाद
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील अनियमिततेची चौकशी होणार – मंत्री डॉ.उदय सामंत मुंबई, दि ५ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील रिक्त पदे, एनओसी देण्यातील कथित अनियमितता आणि अधिकाऱ्यांवरील आरोप यांची सखोल…
विधानपरिषद प्रश्नोत्तरे – महासंवाद
वरोती-भोर्डी प्रकल्पांमध्ये अनियमिततेबाबत चौकशी करून कारवाई – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड मुंबई, दि. 5: पुणे जिल्ह्यातील वरोती आणि भोर्डी येथील पाझर तलाव प्रकल्पांच्या कामांदरम्यान बेकायदेशीर उत्खननासंदर्भात काही अनियमितता…