• Wed. Jul 1st, 2026

    Month: February 2026

    • Home
    • Ajit Pawar : ‘उम्र भर का गम हमें इनाम दिया है’, हिंदी गाण्याचे शब्द बोलत जयंत पाटील भावूक

    Ajit Pawar : ‘उम्र भर का गम हमें इनाम दिया है’, हिंदी गाण्याचे शब्द बोलत जयंत पाटील भावूक

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील हे आज दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणीने भावूक झाले. मुंबईच्या वरळी डोम येथे आयोजित शोकसभेत भाषण करताना जयंत पाटील यांना अश्रू…

    Malegaon Politics : किरीट सोमय्या उद्या मालेगावात, महापौर नसरीन शेख आक्रमक, म्हणाल्या, ‘महापालिकेत पाऊल ठेवू देणार नाही’

    मालेगावची बदनामी करणाऱ्यांना महापालिकेत पाऊल ठेवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका महापौरांनी घेतली आहे. मालेगावात किरीट सोमय्यांना रोखण्यासाठी महापौरांचा इशारा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नाशिक: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महापालिकेत सध्या ‘टिपू सुलतान’च्या…

    Unseasonal Rain : पिकं अक्षरश: झोपले, शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी, मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांना अवकाळीने झोडपलं

    मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    Satara Crime : दबक्या पावलांनी आला, संधी साधली अन् क्षणार्धात सोन्या-चांदीने भरलेली बॅग लंपास

    साताऱ्यात धक्कादायक घटना घडली आहे. एक सराफ दुकानदार दुकान उघडत असताना अचानक आलेल्या चोरट्यांनी सोने-चांदीची बॅग पळवून नेली आहे. विशेष म्हणजे भर दिवसा अशा प्रकारची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली…

    शेतकऱ्यापर्यंत अचूक माहिती पोहोचविण्यासाठी जनरेटिव्ह ‘एआय’ महत्वपूर्ण भूमिका बजावेल ‘एआय’ फॉर ॲग्री २०२६’ मध्ये मान्यवरांचे मत  – महासंवाद

    मुंबई, दि.२३ : शेतीमध्ये आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ महत्वाची भूमिका बजावत आहे. अधिक सूक्ष्म (हायपरलोकल) हवामानावर आधारित शेतकऱ्यांसाठी रिअल-टाइम डेटा प्रणाली बळकट करणे, बहुभाषिक व्हॉईस सेवा विस्तार…

    दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी  – राज्यपाल आचार्य देवव्रत – महासंवाद

    मुंबई, दि. २३ : युवक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ केलेले कार्य राज्याच्या सर्वच क्षेत्रांत आजही प्रकर्षाने जाणवते, असे सांगून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या…

    कर्तृत्ववान, शिस्तप्रिय आणि निश्चयी नेतृत्व असलेल्या अजितदादांच्या रूपाने वैयक्तिक मित्र गमावला – महासंवाद

    मुंबई, दि. २३ : महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल विधानसभेत शोकप्रस्ताव मांडत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कर्तृत्ववान, शिस्तप्रिय आणि निश्चयी…

    विधानसभेत दिवंगत नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली; दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थानाचा विधानसभाध्यक्षांचा प्रस्ताव – महासंवाद

    मुंबई, दि. २३ : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन राज्यासाठी आणि देशासाठी देखील मोठे नुकसान झाले आहे. या शब्दात विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सहवेदना व्यक्त केल्या.…

    ग्रामीण महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अजित पवारांचा मोठा वाटा- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे – महासंवाद

    मुंबई, दि. २३ :- ग्रामीण विकासाला केंद्रस्थानी ठेवून कार्य करणारे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याच्या राजकारणातील प्रभावी आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. कृषी, जलसंपदा आणि सिंचन या…

    पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि जनकल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर राज्य शासनाचा भर – राज्यपाल आचार्य देवव्रत – महासंवाद

    मुंबई, दि. 23 : राज्याची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत 5ट्रिलीयन डॉलर्सपर्यंत वाढविण्यासाठी राज्य शासन कृतिशिल आहे. पायाभूत सुविधा, गुंतवणूक, आणि जनकल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर राज्य शासनाचा भर आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय…

    You missed