Devendra Fadanvis: मुख्यमंत्री फडणवीसांचंही ‘लावरे तो व्हिडिओ’, ठाकरे बंधूंची कुरघोडी जाहीर सभेत दाखवली
शिवाजी पार्कवर महायुतीची सभा पार पडली. यावेळी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेमध्ये व्हिडिओ सभेत दाखवला आहे. तो व्हिडिओ ठाकरे बंधूंची अगोदरची विरोधातील मतभेद दाखवले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई:…
BMC Election : रात्रीस खेळ चाले? ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पैशांची गाडी पकडल्याचा दावा, कुलाब्यात काय घडतंय?
कुलाब्यातून मोठी बातमी समोर येत आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एक गाडी पकडली आहे. या गाडीत पैसे आणि मतदार याद्या सापडल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा आहे.
Sanjay Raut: ‘सत्तेचा माज उतरवण्याची ताकद राज-उद्धव ठाकरेंमध्ये, त्यांची युती ही…’, संजय राऊत ठाण्यात कडाडले
Uddhav-Raj Sabha Thane: ठाण्यातील सभेत संजय राऊत यांनी महायुतीवर बोचरी टीका केली. भाजपला सत्तेची मस्ती चढली असून राज-उद्धव ठाकरे ती उतरवतील, असं राऊत म्हणाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे: आज…
Anil Shinde: पोलिसांच्या छाप्याने शिवसेना जिल्हाप्रमुख कोसळले? मतदानाच्या तोंडावर अनिल शिंदेंना हार्ट अटॅक
Shivsena Candidate Anil Shinde: शिवसेनेचे अहिल्यानगर महानगरपालिकेतील उमेदवार अनिल शिंदे यांना हृदयविकाराचा धक्का आला आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अनिकेत यादव, अहिल्यानगर: अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या…
नायलॉन मांजाचा साठा बाळगणाऱ्या कोणत्याही विक्रेत्यास २ लाख ५० हजार रुपये दंड – महासंवाद
नागपूर,दि. १२ : नायलॉन मांजामुळे जीवघेणे अपघात व यात निष्पाप लोकांसह पक्षांचे पडणारे बळी लक्षात घेता मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज नायलॉन मांजाचा साठा बाळगणाऱ्या कोणत्याही विक्रेत्यास 2 लाख…
Raj Thackeray: ‘माझ्या घरी येऊन गेले म्हणून त्यांची पापं मी झाकायची का?’, राज ठाकरेंचं अदानींसोबतच्या फोटोवर स्पष्टीकरण
Uddhav-Raj Sabha Thane: ‘दोस्ती बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी कोणालाही भिडू’, असे म्हणत राज ठाकरेंनी विमानतळ आणि बंदरांच्या खासगीकरणावरुन अदानींवर गंभीर आपोर केले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: “माझ्या घरी कोण उद्योगपती…
अरे किती खोटं बोलाल? राज ठाकरेंनी भरसभेत फडणवीस, अन्नामलाईंचा VIDEOच दाखवला, पार्श्वसंगीतही खास
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत भाजप नेते अण्णामलाई आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ दाखवला. अण्णामलाई यांनी मुंबई महाराष्ट्राचे शहर नाही असे म्हटल्याचा दावा करत, फडणवीस खोटे बोलत…
दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ; शिंदे, भाजपच्या वादात NCPची चांदी; दादांनी साधली अचूक संधी
अंबरनाथ नगरपालिकेत शिंदेसेनेने भाजपला मोठा धक्का दिला. भाजपने काँग्रेसशी युती केली होती. मात्र, शिंदेसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत सत्ता मिळवली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सदाशिव पाटील उपनगराध्यक्ष झाले. भाजपला सत्तेपासून दूर राहावे…
महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीस मतदान; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी – महासंवाद
मुंबई, दि. 12 : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी येत्या 15 जानेवारी 2026 रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार कर्मचाऱ्यांना…
दिमाखदार सांस्कृतिक सोहळ्याने ‘मकर संक्रांती महोत्सव’ व ‘हुरडा पार्टी’चा समारोप – महासंवाद
दिल्लीत महाराष्ट्र लोकसंस्कृतीचा जागर नवी दिल्ली, दि. 12 : देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्ग येथील ‘नवीन महाराष्ट्र सदन’ येथे आयोजित तीन दिवसीय ‘मकर संक्रांती महोत्सव’ आणि ‘हुरडा…