• Fri. Jul 3rd, 2026

    Month: January 2026

    • Home
    • 400 कोटींच्या कंटेनर लुटीचं ‘घोटी’ कनेक्शन, मुंबईत एकाचं अपहरण; पोलिसांच्या जाळ्यात अडकले बडे मासे

    400 कोटींच्या कंटेनर लुटीचं ‘घोटी’ कनेक्शन, मुंबईत एकाचं अपहरण; पोलिसांच्या जाळ्यात अडकले बडे मासे

    नाशिक नाशिकच्या घोटी परिसरात कथित ४०० कोटी रुपयांच्या जुन्या चलनी नोटा घेऊन जाणारा कंटेनर लुटल्याच्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत आतापर्यंत ५…

    ‘आम्ही एकत्र आलो तर तुमचं काय जातं?’- अजितदादा

    इंदापूर इंदापुरात जर हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे एकत्र आले, आप्पासाहेब जगदाळे व इतर लोकांनी साथ दिली तर बिघडलं कुठं, असा थेट सवाल उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी…

    तीन अपत्य असतानाही भाजप उमेदवाराचा अर्ज वैध ठरवल्याचा आरोप, उच्च न्यायालयात सुनावणी होणार

    सातारा तीन अपत्य असतानाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या दबावामुळे सैदापूर गटातील भाजप उमेदवार सागर शिवदास यांचा अर्ज वैध ठरवल्याचा आरोप अपक्ष उमेदवार नरहरी जानराव यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच त्या…

    संजय राऊतांना कॅन्सरचं निदान, स्वत: मुलाखतीत दिली मोठी माहिती

    मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डॅशिंग खासदार संजय राऊत हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी आहेत. गेल्या वर्षी दिवाळीत त्यांना गंभीर आजाराचं निदान झालं होतं. संजय राऊत यांनी स्वत: ट्विट…

    महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नांदेड दौरा

    नांदेड–ललिता पिल्लेवार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवार 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार 25 जानेवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी…

    श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमनिमित्त कार्यक्रम

    कर्करोग व एंडोस्कोपी सुविधाही उपलब्ध नांदेड शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम सोहळ्यानिमित्त नांदेडमधील मोदी मैदानावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.…

    नांदेड भक्तिमय; हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमात पहिल्याच दिवशी लाखो भाविक नतमस्तक

    नांदेड-ललिता पिल्लेवार हिंद- दी- चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागमनिमित्त राज्य शासनाचा अल्पसंख्यांक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समितीच्यावतीने नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित कार्यक्रमात…

    नांदेडच्या भूमीवर होणारा शहिदी समागम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक – पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान

    नांदेड-ललिता पिल्लेवार सचखंड श्री हजूर साहिब ही श्रद्धा आणि त्यागाची पवित्र भूमी आहे. या भूमीवर होणारा शहिदी समागम हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. विविध समाजातील लोक…

    शीख समाजाचा इतिहास उलगडणारे ‘विरासत-ए-सीख’ प्रदर्शन ठरतंय भाविकांचे आकर्षण

    ▪️शीख योद्ध्यांनी वापरलेले शस्त्रात्रे पाहण्याची संधी; प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस▪️शीख समाजासह नऊ समाजातील महापुरुषांच्या इतिहासाची सरल आणि सोप्या भाषेत सचित्र मांडणी नांदेड-ललिता पिल्लेवार शहरातील मोदी मैदानाच्या भव्य 52 एकर परिसरात…

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा कार्यक्रम

    नांदेड–ललिता पिल्लेवार केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह हे रविवार, दि. 25 जानेवारी, 2026 रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार, दि. 25 जानेवारी, 2026…

    You missed